महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन (रजि.) च्या विद्यमाने महाराष्ट्र श्रमिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित स्व. अण्णासाहेब पाटील जयंती व कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार वितरण समारंभानिमित्त कामगार मेळाव्यात मा. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या समवेत उपस्थित होतो.