पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री श्री हरदीप सिंह पुरी जी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी निवडक खासदारांसाठी आयोजित केलेल्या संवाद सत्रात आज भाग घेतला. खरोखर आजच सत्र उत्तम आणि ज्ञानवर्धक होतं ज्यामुळे आम्ही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात विकासासाठी व समृद्धीसाठी कार्य करत राहू. *मनोज कोटक खासदार* Attended an interactive session with the fellow parliamentarians hosted by Minister of Petroleum and Natural Gas Shri Hardeep Singh Puri ji at his residence Delhi. It was a very insightful session indeed. Together we shall continue to work for vikas and samridhi under Shri Narendra Modi ji's leadership. *Manoj Kotak MP*