आज रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे जी यांची भेट घेतली. याप्रसंगी आम्ही मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन आणि ईशान्य मुंबई मधील रेल्वे सुविधांच्या सुधारणांबाबत सविस्तर चर्चा केली. *मनोज कोटक खासदार* Today met the MoS, Railways, Coal and Mines Shri Raosaheb Danve ji. We had a detailed discussion on the lifeline of Mumbai, local trains and upgradation of Railways Infrastructure in NE Mumbai . *Manoj Kotak MP*