भांडुप येथे सोहम थोरात या १६ वर्षीय मुलाचा संरक्षण भिंत कोसळल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, यासंदर्भात भांडुप येथे घटनास्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर जी यांच्यासोबत सोहम थोरात यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रसंगी नगरसेविका जागृती पाटील, प्रविण दहितुले, जयप्रकाश सिंह, नगिना यादव आणि कौशिक पाटील उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Visited the bereaving family who lost their 16 year old boy Soham Thorat due to wall collapse in Bhandup with LoP Vidhan Parishad Shri Pravin Darekar ji. Corporator Jagruti Patil, Pravin Dahitule, Jaiprakash Singh, Nagina Yadav and Kaushik Patil were also present. *Manoj Kotak MP*