विक्रोळी येथे भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगी येथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि या ठिकाणी पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याची सूचना दिली. भाजपा ईशान्य मुंबईचा प्रत्येक कार्यकर्ता पीडित कुटुंबाच्या मागे उभा आहे. *मनोज कोटक खासदार* Visited the Vikhroli landslide site. Reviewed the situation and instructed the officials for the measures of quick rehabilitation. Each and every karyakarta of BJP NE Mumbai is standing strong with the affected families. *Manoj Kotak MP*