वसंत स्मृती दादर येथे पक्षाच्या सहकार्यांसमवेत व भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत आणि मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्याबाबतच्या बैठकीस उपस्थित होतो. *मनोज कोटक खासदार* Attended a meeting regarding strengthening Sangathan in Mumbai and strategising BMC election 2022, in the presence of National Joint Secretary Organization @shivprakashbjp ji at Vasant Smruti Dadar. *Manoj Kotak MP*