Grooming the safety of those who groom the NE Mumbaikars. 250 members of the salon association were provided free vaccinations under #SanjeevniApkeDwar in Mulund today. On this Occasion MLA Mihir Kotecha, Corporator Samita Kamble and BJP North East Mumbai District Vice President Vinod Kamble were Present. Teeka se hoga corona feeka ! *Manoj Kotak MP* सलून असोसिएशनच्या 250 सदस्यांचे आज मुलुंड येथे #SanjeevniApkeDwar उपक्रमाअंतर्गत मोफत लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेविका समिता कांबळे आणि भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विनोद कांबळे हे उपस्थित होते. चला मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोनाविरूद्ध विजय मिळवूया. *मनोज कोटक खासदार*