Review meeting with officials of MCGM for Goregaon Mulund Link Road! Reviewed the progress for proposed tunnel, bridges and status of project affected people. Shri Ashok Mali Executive Engineer GMLR, Shri Avinash Tambewagh EE - Bridges and Officers from S & T ward were present. *Manoj Kotak MP* गोरेगाव मुलुंड लिंक रोड संदर्भात महानगरपालिका अधिकार्‍यांसमवेत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रस्तावित बोगद्याचे काम, पूल आणि प्रकल्पग्रस्तांच्या स्थितीबाबतचा आढावा घेतला. यावेळी अशोक माळी कार्यकारी अभियंता जीएमएलआर, अविनाश तांबेवाघ ईई - पुल व एस आणि टी प्रभागातील अधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*