It was an honour meeting and Congratulating the Minister of State Railways and Union State Minister of Textiles @DarshanaJardosh ben. Exemplifying the unparalleled power of Matru Shakti, her radiance of competence will brighten the nation. *Manoj Kotak MP* आज रेल्वे राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री सौ. दर्शना बेन जरदोश जी यांची भेट घेतली आणि त्यांचे नवीन मिळालेल्या जबाबदारी बद्दल अभिनंदन केले. दर्शना जी मातृशक्तीच्या अतुलनीय सामर्थ्याचे उदाहरण देऊन आपल्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्राची मान उंचावतील ही खात्री आहे. *मनोज कोटक खासदार*