Honour to meet the Cabinet Minister of Fisheries, Animal Husbandry and Dairying @PRupala ji. Congratulated him for the elevated responsibilities and sought his blessings. *Manoj Kotak MP* आज मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय कॅबिनेट मंत्री पुरुषोत्तम रूपाला जी यांची भेट घेतली. याप्रसंगी नवीन मिळालेल्या जबाबदारी बद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांचे आशीर्वाद घेतले. *मनोज कोटक खासदार*