The Minister who excels in the language of hard work, competence and performance !!! Met and Congratulated The Union Minister of Health and Family Welfare and Chemical and Fertilizers @mansukhmandviya ji. Best wishes for an assuring term ahead. *Manoj Kotak MP* मेहनत, क्षमता आणि कामगिरीच्या भाषेत उत्कृष्ट काम करणारे मंत्री !!! आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि केंद्रीय रसायन व खते मंत्री श्री मनसुख मंडाविया जी यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. *मनोज कोटक खासदार*