राज्यसभा खासदार आणि नवनिर्वाचित अर्थ राज्यमंत्री श्री. @DrBhagwatKarad जी यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्री @Sunil_Deodhar जी सुद्धा उपस्थित होते. Rajya Sabha MP and newly elected Finance Minister Shri. Visited @DrBhagwatKarad ji in Delhi and wished him good luck for his new journey. On this occasion, National Secretary of BJP Shri @Sunil_Deodhar ji was also present.