माझे मित्र व भिवंडी मतदारसंघाचे खासदार आणि नवनिर्वाचित पंचायती राज राज्यमंत्री श्री. @KapilPatilMP जी यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. My friend and MP of Bhiwandi constituency and newly elected Panchayat Raj State Minister Shri. Visited @KapilPatilMP ji in Delhi and wished him good luck for his new journey.