Jabbed ! This is my first dose of covishield Vaccine as I got covid positive twice earlier. It is my sincere appeal to all to get vaccinated ,if you haven't yet. Teeka se hoga corona feeka. *Manoj Kotak MP* यापूर्वी दोनदा कोविड पॉझिटिव्ह झालो होतो त्यामुळे आज कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणासाठी पात्र लोकांनी पुढे येऊन, आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करतो! लसीकरणाने कोरोनाविरुद्ध लढाई जिंकायचीच *मनोज कोटक खासदार*