Inaugurated a Volleyball Court at Sardar Pratap Singh Garden Mulund.

Overall development of a society is the key to a happy society. Manoj Kotak MP

आज मुलुंड येथील सरदार प्रताप सिंह गार्डन येथे व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन केले. याप्रसंगी काही क्षण व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

सुखी समाजासाठी समाजाचा सर्वांगीण विकास ही गुरुकिल्ली आहे. मनोज कोटक खासदार