5000 plus NE Mumbaikars will get vaccination today under #SanjeevniApkeDwar initiative.

Record 11 society door step vaccination camps in Bhandup, Mulund, Ghatkopar and Powai in a single day.

Let us achieve #VaccineForAll, our PM's vision for a healthy Bharat rapidly. Manoj Kotak MP

#SanjeevniApkeDwar उपक्रमांतर्गत आज 5000 ईशान्य मुंबईकरांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे.

आज भांडुप, मुलुंड, घाटकोपर आणि पवई येथे एकाच दिवसात 11 सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. निरोगी भारतासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या पंतप्रधानांचे #VaccineForAll हे ध्येय साध्य करूया. मनोज कोटक खासदार