SanjeevniApkeDwar hits the top gear today.

4000 + NE Mumbaikars will be vaccinated today at their doorsteps.

8 camps were organized in North East Mumbai, 2 in Ghatkopar and 3 each in Bhandup and Mulund.

Vaccination was done in Jolly Gymkhana and Leo Multiple 3231, Ghatkopar Real Estate Association, Jewel Saheli at Ghatkopar in collaboration with Hindusabha Hospital.Vaccination was also carried out in collaboration with Bhatia Hospital at Mayuresh Park Bhandup and in Mulund Vaccination drive organised at Marathon Maxima, Runwal Tower, Olive Neptune in collaboration with Upasani Hospital. Manoj Kotak MP

#SanjeevniApkeDwar अंतर्गत आज मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम होत आहे.

४०००+ ईशान्य मुंबईकरांना आज त्यांच्या दारात लस दिली जात आहे.

८ कॅम्प ईशान्य मुंबईत आयोजित करण्यात आले यात घाटकोपरमध्ये २ व भांडुप आणि मुलुंडमध्ये प्रत्येकी 3 कॅम्प आयोजित करण्यात आले.

घाटकोपर मध्ये जॉली जिमखाना आणि लिओ मल्टिपल ३२३१, घाटकोपर रियल इस्टेट असोसिएशन, ज्वेल सहेली येथे हिंदूसभा हॉस्पिटल यांच्या सहयोगाने लसीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे भांडुप मध्ये मयुरेश पार्क येथे भाटिया हॉस्पिटल च्या सहकार्याने लसीकरण करण्यात आले आणि मुलुंड मध्ये उपासनी हॉस्पिटल च्या सहकार्याने मॅरेथॉन मॅक्सीमा, रुणवाल टॉवर, ऑलिव्ह नेपच्यून येथे लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मनोज कोटक खासदार