Our humble initiative #SanjeevniApkeDwar is today vaccinating Mukund Society, Mulund E and Wadhwa The Address, Ghatkopar at their doorstep. Mission mode on for #VaccineForAll at the earliest. Manoj Kotak MP

जनतेच्या सेवेसाठी आणि लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आज मुकुंद सोसायटी मुलुंड पूर्व आणि वाधवा द अॅTड्रेस घाटकोपर येथे #SanjeevniApkeDwar उपक्रमांतर्गत डोअर स्टेप लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. मनोज कोटक खासदार