Appraised our leader @Dev_Fadnavis ji about vaccinations done under #SanjeevniApkeDwar in NE Mumbai. Discussed CSR NGO role to reach out to maximum segments of the society. Presented him with the booklet of our door step vaccination drive. Manoj Kotak MP

ईशान्य मुंबईतील #SanjeevniApkeDwar अंतर्गत करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचे कौतुक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याप्रसंगी समाजातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सीएसआर स्वयंसेवी संस्थेच्या भूमिकेविषयी चर्चा केली आणि आमच्या डोर स्टेप लसीकरण मोहिमेची पुस्तिका त्यांना सादर केली. मनोज कोटक खासदार