If you Plant a tree, so that the next generation can get air for free. Today on #WorldEnvironmentDay participated in tree plantation programme at Bhandup East organised by Corporator Sarika Pawar.

On this Occasion Corporater Bhalchandra Shirsat, Mangesh Pawar and Bjp Karyakartas were present. Manoj Kotak MP

आज आपल्या हातून झाडे लागतील, ते उद्या आपल्याच कामाला येतील. आज जागतिक पर्यावरण दिनी भांडुप पूर्व येथे नगरसेवक सारिका पवार यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला.

याप्रसंगी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, मंगेश पवार आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. मनोज कोटक खासदार