Trees play vital role in our life they gives us oxygen to live, also fruits to eat, let's pledge to plant trees on this #WorldEnvironmentDay. Today at Sardar Pratap Singh Garden Mulund #WorldEnvironmentDay participated in tree plantation programme. Manoj Kotak MP

वृक्ष आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात ते आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देतात, खायला फळ देखील देतात आपण या जागतिक पर्यावरण दिनी झाडे लावण्याचा संकल्प करूया. आज सरदार प्रतापसिंग गार्डन मुलुंड येथे जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला. मनोज कोटक खासदार