Marching ahead with our initiative of doorstep vaccination, #SanjeevniApkeDwar reaches Joy Homes Society, Bhandup. Manoj Kotak MP

आज #SanjeevApkeDwar उपक्रमांतर्गत जॉय होम्स सोसायटी भांडूप येथे लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. कोरोनाविरूद्ध लढाईत लसीकरण सर्वात मोठे साधन आहे आणि लोकसहभागामुळे लसीकरण मोहीम यशस्वी होत आहे. मनोज कोटक खासदार