#SanjeevniApkeDwar initiative today at the door of Raj Legacy Vikhroli and Dreams Complex Bhandup. Manoj Kotak MP

जनसेवेसाठी आज राज लिगेसी विक्रोळी आणि ड्रीम्स कॉम्प्लेक्स भांडुप येथे #SanjeevniApkeDwar या उपक्रमाअंतर्गत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. मनोज कोटक खासदार