Today Inaugrated Vaccination campaign under #SanjeevniApkeDwar initiative Shubh labh, Sainath Park & Indraprasth Society at Mulund.

Our Aim is to Vaccinate as many people as quickly and efficiently as we can for a healthier & safer community and under #SanjeevniApkeDwar we are trying to achieve this goal.

This will enable instant vaccination and reduce congestion at vaccination centers and This will also reduce the burden on vaccination centers in the city.

On this occasion MLA Mihir Kotecha, Corporator Rajani Keni, and BJP Karyakartas and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज शुभ लाभ, साईनाथ पार्क आणि इंद्रप्रस्थ सोसाइटी मुलुंड येथे #SanjeevniApkeDwar उपक्रमांतर्गत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले.

निरोगी आणि सुरक्षित समुदायासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करणे हेच आमचे ध्येय आहे आणि #SanjeevniApkeDwar अंतर्गत आम्ही हे धेय्य साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या प्रकारच्या लसीकरण मोहिमेने लोकांचें त्वरित लसीकरण होइल व लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी होईल आणि यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.

याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेविका रजनी केणी आणि भाजपा कार्यकर्ता व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार