Today Inaugrated Vaccination campaign under #SanjeevniApkeDwar initiative at Sudha Park Society and Clover Society Ghatkopar.

In the prevalence of corona, vaccination campaigns need to be expedited and we are conducting vaccination campaigns in maximum wards under #SanjeevniApkeDwar initiative in North East Mumbai.

Door step vaccination drive like #SanjeevniApkeDwar reduce the burden on other vaccination centers and this is rapidly achieving the “vaccination for all” envisioned by PM Shri Narendra Modi ji.

On this occasion MLA Parag Shah, former MLA Prakash Mehta, corporator Bhalchandra Shirsat, Pravin Chheda and BJP workers and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज सुधा पार्क सोसायटी आणि क्लोव्हर सोसायटी घाटकोपर येथे #SanjeevniApkeDwar उपक्रमांतर्गत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहिमेस वेग देण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही ईशान्य पूर्व मुंबईत #SanjeevniApkeDwar उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त प्रभागांमध्ये लसीकरण मोहीम राबवित आहोत.

#SanjeevniApkeDwar सारख्या डोर स्टेप लसीकरण मोहिमेमुळे इतर लसीकरण केंद्रांवरचा भार कमी होतो आणि यामुळे श्री नरेंद्र मोदी जी यांनी कल्पना केलेले "लसीकरण सर्वांसाठी" जलद गतीने साध्य होत आहे.

याप्रसंगी आमदार पराग शहा, माजी आमदार प्रकाश मेहता, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, प्रविण छेडा आणि भाजपा कार्यकर्ता व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार