Today Inaugrated Vaccination campaign under #SanjeevniApkeDwar initiative at Neelkanth Kingdom Society Ghatkopar West. Hindu Sabha Hospital assisted for this vaccination campaign.

In these times, one way of doing service is getting vaccinated, under which we are expanding vaccination drive for the residents of North East Mumbai under #SanjeevniApkeDwar initiative.

Our Aim is to Vaccinate as many people as quickly and efficiently as we can for a healthier & safer community and under #SanjeevniApkeDwar we are trying to achieve this goal. Therefore, Let's work together to defeat the menace of coronavirus.

On this occasion MLA Parag Shah, Ex MLA Prakash Mehta, Corporator Bhalchandra Shirsat, Corporator Bindu Trivedi, BJP Karyakartas and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज नीलकंठ किंगडम सोसायटी घाटकोपर पश्चिम येथे #SanjeevniApkeDwar उपक्रमांतर्गत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. या लसीकरण मोहिमेसाठी हिंदू सभा हॉस्पिटल ने सहकार्य केले.

या काळात सेवेचा एक मार्ग म्हणजे लसीकरण करून घेणे, आणि आम्ही ईशान्य मुंबईतील रहिवाश्यांसाठी #SanjeevniApkeDwar अंतर्गत लसीकरण मोहिमेचा विस्तार करीत आहोत.

निरोगी आणि सुरक्षित समुदायासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करणे हेच आमचे ध्येय आहे आणि #SanjeevniApkeDwar अंतर्गत आम्ही हे धेय्य साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून, कोरोनाच्या धोक्याला हरवण्यासाठी एकत्र काम करूया.

याप्रसंगी आमदार पराग शहा, माजी आमदार प्रकाश मेहता, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार