Today launched the Oxygen Cylinder Center at Chaitanya Nagar, IIT Powai alongwith corporator Srinivas Tripathi.

As the raging wave of COVID-19 leaves the shortage of oxygen so In support of the healthcare infrastructure amid the ongoing second wave, launched a oxygen cylinder center for emergency support for people, it will help ordinary citizens.

On this Occasion Corporater Bhalchandra Shirsat, BJP Karyakartas and Other Office bearers were present Manoj Kotak MP

आज आयटीआयटी पवई, चैतन्य नगर येथे नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्यासमवेत ऑक्सिजन सिलिंडर च्या सेंटरचे उद्घाटन केले.

कोविड -१९ च्या लाटेमुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे म्हणूनच चालू असलेल्या दुसर्याि लाटेच्या दरम्यान आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांच्या समर्थनार्थ लोकांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलिंडर सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मदत होईल.

याप्रसंगी नगरसेवक भालचंद्र शिरसाट भाजपा कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते मनोज कोटक खासदार