Today Visited new Vaccination Center alongwith Singer Sonu Nigam, Golfer Krishiv Tekchandani & Pune Zilla Parishad Member Ankita patil at Basant Park, Chembur.

A massive vaccination campaign is needed to curb the growing number of corona cases and our country is successfully conducting a vaccination campaign under the leadership of Prime Minister Narendra Modi Ji.

On this occasion, interacted with the senior citizens at the vaccination center and took note of all the preparations for vaccination. Instructed the authorities to make further improvements in the vaccination campaign

On this Occasion Requested everyone who eligible for Vaccination to visit the nearest centers & get vaccinated.

On this occasion BJP Karyakarta and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज चेंबूरच्या बसंत पार्क येथे गायक सोनू निगम, गोल्फर कृषिव टेकचंदानी आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांच्यासमवेत नवीन लसीकरण केंद्राला भेट दिली.

कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम आवश्यक आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश लसीकरण मोहीम यशस्वीरित्या हाताळत आहे.

यावेळी लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून लसीकरणाच्या सर्व तयारीची दखल घेतली. लसीकरण मोहिमेत अधिकाधिक सुधारणा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी लसीकरणासाठी पात्र असलेल्या प्रत्येकाला नजीकच्या केंद्रांना भेट देऊन लसीकरण करण्याची विनंती केली.

यावेळी भाजपा कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार