Today Inaugrated Vaccination campaign under #SanjeevniApkeDwar initiative at CEAT Limited, Bhandup.

In view of the prevalence of corona, Vaccination drive need to be expedited and the CEAT Limited is doing a commendable job by setting up a new vaccination drive for their Employees.

On this occasion, interacted with employees & staff who came for Vaccination and also congratulated CEAT Limited Company for this vaccination campaign.

On this Occasion Corporater Jagruti Patil, Corporater Sakshi Dalvi, CEAT company Ltd employees and Other office bearers were present. Manoj Kotak MP

आज भांडुप येथील सीईएटी लिमिटेड येथे #SanjeevniApkeDwar उपक्रमांतर्गत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहिमेस वेग देणे आवश्यक आहे आणि सीईएट लिमिटेड त्यांच्या कामगारांसाठी नवीन लसीकरण मोहीम सुरू करून कौतुकास्पद काम करीत आहे.

याप्रसंगी कामगारांशी संवाद साधला जे लसीकरणासाठी आले होते तसेच सीईएट लिमिटेड कंपनीला या लसीकरण मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगरसेविका जागृती पाटील, नगरसेविका साक्षी दळवी, सीईएट कंपनी लिमिटेडचे कामगार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार