Today we Conducted doorstep vaccination drive #SanjeevniApkeDwar organised at Green Ash Society and Willows Tower Society, Mulund West alongwith Forties hospital. On this Occasion Reviewed the functioning of the door step vaccination campaign being held there. The Mumbaikars are taking a sigh of relief with Vaccination being done at door step. On this occasion MLA Mihir Kotecha,Society Office bearers were present. *Manoj Kotak MP*

आज आम्ही मुलुंड पश्चिम येथे #SanjeevniApkeDwar च्या अंतर्गत फोर्टिस रुग्णालयासमवेत ग्रीन एश सोसायटी आणि विलोस टॉवर मुलुंड पश्चिम येथे डोअर स्टेप लसीकरण मोहिम आयोजित केली आहे. या ठिकाणी घेण्यात आलेल्या डोर स्टेप लसीकरण मोहिमेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या प्रकारच्या डोअर स्टेप लसीकरण मोहिमेमुळे मुंबईकरांना दिलासा मिळेल. याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*