Today inaugrated Doorstep vaccination drive organised by Kalpataru aura society at Ghatkopar alongwith Bhakti Vedanta hospital. This will enable instant vaccination and reduce congestion at vaccination centers and This will also reduce the burden on vaccination centers in the city. We will continue this drive across North East Mumbai, which will benefit the Mumbaikars and we will ensure vaccination is available to everyone with peace of mind and safety at their doorstep. On this Occasion Corporater Bhalchandra Shirsat, Ghatkopar East Mandal President Ravi Punj and Society Office bearers were present. *Manoj Kotak MP*

आज घाटकोपर येथे भक्तिवेदांता रुग्णालयासमवेत कल्पतरू औरा सोसायटीतर्फे आयोजित डोरस्टेप लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले. या प्रकारच्या लसीकरण मोहिमेने लोकांचें त्वरित लसीकरण होइल व लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी होईल आणि यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. आम्ही डोअर स्टेप लसीकरण मोहीम संपूर्णे ईशान्य मुंबईत सुरू केली आहे, ज्याचा फायदा मुंबईकरांना होईल आणि आम्ही सुनिश्चित करू की लसीकरण प्रत्येकासाठी शांततेने आणि सुरक्षिततेने त्यांच्या दारात उपलब्ध होइल. याप्रसंगी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, घाटकोपर पूर्व मंडळाचे अध्यक्ष रवी पुंज, व सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते *मनोज कोटक खासदार*