Today held a meeting at Pune in capacity as President of HAMS with Ms Nirja Saraf, MD Hindustan Antibiotics Ltd. for initiation of manufacture of Covid vaccine, Remdesivir and black fungus medicine by HAL. BJP MLA Mahesh Landge from Bhosari was also present in the meet.

Had a telephonic discussion with IAS JS HK Hajon and and MoS Mansukh Mandaviya regarding the same. Will take a follow up for the required infrastructure for the proposal. The execution will provide instant relief to people. Manoj Kotak MP

HAL द्वारा कोविड लस, रेमडेसिव्हिर आणि ब्लॅक फंगस औषध निर्मितीस प्रारंभ करण्यासाठी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि. च्या एम.डी. नीरजा सराफ यांच्यासमवेत HAMS चा अध्यक्ष असण्याच्या नात्याने आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीला भोसरी येथील भाजपचे आमदार महेश लांडगेही उपस्थित होते.

याबाबत IAS जेएस एचके हजोन आणि राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली.आम्ही प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा पाठपुरावा करू आणि याच्या अंमलबजावणीने लोकांना त्वरित दिलासा मिळेल. मनोज कोटक खासदार