Today on the occasion of Buddha Jayanti Visited Blood Donation Camp organized by Republican Party of India at Mulund West.

"A donation of blood means a few minutes to you, but a lifetimes for somebody else". A drop of blood can save a life! Don’t waste it and donate blood.”

Today's Blood donation camp turned out to be great Success, On this occasion Addressed the beloved people and interacted with blood donors.Happy to see the enthusiasm among the blood donors.

On this Occasion RPI Karyakartas and Other Office bearers were present Manoj Kotak, MP

आज मुलुंड पश्चिम येथे बुद्ध जयंतीनिमित्त, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली.

रक्तदान करणे केवळ रक्त देणे नव्हे तर शेकडो लोकांचे जीवन वाचविणारी दयाळूपणाची कृती आहे. प्रत्येक रक्ताचा थेंब लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत करतो! ते वाया घालवू नका आणि रक्तदान करा.”

आजचे रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी ठरले, या प्रसंगी लोकांना संबोधित केले आणि रक्तदात्यांशी संवाद साधला. रक्तदात्यांमधील उत्साह पाहून खूप आनंद झाला.

याप्रसंगी आरपीआयचे कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते मनोज कोटक खासदार