Today inaugurated Covid Vaccination Center at Shri Shantinath Shwetambar Murtipujak Jain Charitable Trust Kutchi Bhavan, Opp IIT Powai. This Vaccination Center set up because of efforts taken corporator Srinivas Tripathi and corporator Vaishali Patil & Supported by Bharat Vikas Parishad.

Vaccination is important to control corona. A vaccination center has been set up to make vaccination easier and simpler in view of rush of people for Vaccination.

This vaccination center will reduce the burden on other vaccination centers. On this occasion met and interacted with Senior Citizens who came for vaccination & took note of the preparation of Vaccination Drive.

On this Occasion trustees of jain Charitable trust, BJP Karyakartas and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज आयआयटी पवईच्या समोर श्री शांतीनाथ श्वेतांबर मुर्तीपुजाक जैन चॅरिटेबल ट्रस्ट कच्छी भवन येथे नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी व नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रयत्नाने आणि भारत विकास परिषद समर्थित कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरणासाठी लोकांची होत असलेली धावपळ पाहता सहज आणि सोप्या पद्धतीने लसीकरण व्हावे या करिता लसीकरण केंद्राची सुरुवात केली गेली आहे.

या लसीकरण केंद्रामुळे इतर लसीकरण केंद्रांवरचा भार कमी होईल. यावेळी लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि लसीकरण मोहिमेच्या तयारीची दखल घेतली.

याप्रसंगी जैन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, भाजप कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार