Today Inaugrated Covid Vaccination Center Organised by Corporator Jagruti Patil at Ward 116 Bhandup West. This Vaccination Center Supported by Bharat Vikas Parishad.

Vaccination drive need to be accelerated to reduce cases of corona. So we have started this vaccination center and our aim is to vaccinate as many people as possible.

On this Occasion Also want to Congratulate Bharat Vikas Parishad for coordinating with BMC by appointing doctors and nurses at vaccination centre & doing noble work. Also met & interacted with Senior Citizens at vaccination Center & instructed officials for more improvement.

My request to the local residents to take advantage of this facility and cooperate to speed up the vaccination campaign.

On this Occasion Corporator Sakshi Dalvi, Mumbai Uttar Bhartiya Morcha President Jaiprakash Singh, Ex MLA Shyambhai Sawant, BJP Karyakartas and other office bearers were present. #Covidvaccination #VaccineforIndia Manoj Kotak MP

आज प्रभाग 116 भांडुप पश्चिम येथे नगरसेविका जागृती पाटील यांच्या वतीने आयोजित कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. हे लसीकरण केंद्र भारत विकास परिषद कडून समर्थित आहे.

कोरोना च्या केसेस कमी करण्यासाठी लसीकरण मोहिम जलदगतीने राबवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे लसीकरण केंद्र सुरू केले असून आणि जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

याप्रसंगी महानगरपालिकेशी समन्वय करून लसीकरण केंद्रात डॉक्टर व परिचारकांची नेमणूक केल्याबद्दल आणि उदात्त कार्य केल्याबद्दल भारत विकास परिषदेचे अभिनंदन करू इच्छितो.लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला आणि अधिकाऱ्यांना अधिकाधिक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक रहिवाशांना माझी विनंती आहे की या सुविधेचा लाभ घ्यावा व लसीकरण मोहिमेस वेग देण्यासाठी सहकार्य करावे.

याप्रसंगी नगरसेविका साक्षी दळवी, मुंबई उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष जयप्रकाश सिंह, माजी आमदार श्यामभाई सावंत, भाजपा कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार