Today Visited Blood Donation Camp organised by Jito Youth and Sukoon at Mulund West.

Many people require urgent blood and by donating blood we easily give them life. This is one of the biggest satisfactions one can experience. This type of Blood donation camps encourage youth and More people come forward for blood donation

Kudos to Monil Shah from Jito youth and Manan from Sukoon for organizing such blood donation drive. We are grateful to all those who came forward & donated blood.

On this occasion Volunteers from Jito youth and Sukoon, were present. Manoj Kotak MP

आज मुलुंड पश्चिम येथे जीतो युथ व सुकून आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली.

बर्यालच लोकांना तातडीने रक्ताची आवश्यकता असते आणि रक्त देऊन आपण त्यांना सहज जीवन देतो आणि हा मनाला समाधान देणारा सर्वात मोठा अनुभव आहे. अशा प्रकारचे रक्तदान शिबिर तरुणांना प्रोत्साहित करतात आणि अधिक लोक रक्तदान मोहिमेत पुढे येतात.

रक्तदान मोहिमेचे आयोजन केल्याबद्दल मोनिल शहा आणि मनन चे अभिनंदन करतो आणि पुढे येऊन रक्तदान केलेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. मनोज कोटक खासदार