We had demanded Municipal Commissioner Iqbal Chahal for a doorstep vaccination campaign. Following our demand, a policy of doorstep vaccination was formulated and now doorstep vaccination has started for Mumbaikars.

We bring for Mumbaikars, first of its kind door step vaccination #SanjeevniApkeDwar. It started today for people from clusters to people from housing societies. We thank MCGM commissioner Iqbal Chahal for continous cooperation and Fortis Hospital for extended support.

#SanjeevniApkeDwar will not only benefit Mumbaikars with a hasslefree vaccination but will also reduce the load on city vaccination centres. We aim to reach out to all the sections of society under PM Narendra Modi ji's initiative of Vaccine For All . Manoj Kotak MP

आम्ही डोरस्टेप लसीकरण मोहिमेसाठी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे मागणी केली होती. आमच्या मागणीनंतर डोरस्टेप लसीकरण करण्याचे धोरण तयार करण्यात आले आणि आता मुंबईकरांसाठी डोरस्टेप लसीकरण सुरू झाले आहे.

आम्ही मुंबईकरांसाठी घेऊन आलो आहोत, त्यांच्या दारात लसीकरण #SanjeevniApkeDwar. याची सुरुवात आज क्लस्टरपासून ते गृहनिर्माण संस्थांमधील लोकांसाठी झाली आहे. आम्हाला सतत सहकार्य केल्याबद्दल महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि फोर्टिस हॉस्पिटलचे आभार मानतो.

#SanjeevniApkeDwar मुळे मुंबईकरांचे सुलभ लसीकरण होईलच पण शहरातील लसीकरण केंद्रावरील भार कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या पुढाकाराने वॅक्सिन फॉर ऑल च्या अंतर्गत समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे. मनोज कोटक खासदार