Today Inaugurated a new Covid Vaccination Center at Cyclone Center, Saptarshi Park Swapnanagari Mulund.

Under the direction of Prime Minister Narendra Modi Ji our nation Actively taking part in the Largest Vaccination Drive and Our efforts to provide an accessible, equitable and safe vaccination opportunity for all Mumbaikars and We are setting up more and more new vaccination centers.

During this visit met & interacted with elderly people who came for vaccination. Also took note of all preparations for vaccination & gave instructions to Officials and wished them best for Successful Vaccination Programme.

On this occasion MLA Mihir Kotecha, Corporator Samita Kamble, BJP Karyakartas and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज सायक्लोन सेंटर, सप्तर्षी पार्क स्वप्नागरी मुलुंड येथे नवीन कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले राष्ट्र सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत सक्रियपणे भाग घेत आहे आणि सर्व मुंबईकरांना एक सुलभ, न्याय्य आणि सुरक्षित लसीकरणाची संधी उपलब्ध करुन देण्याचे आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही जास्तीत जास्त नवीन लसीकरण केंद्र उभारीत आहोत.

याभेटी दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या वृद्ध लोकांशी संवाद साधला, तसेच लसीकरणाच्या सर्व तयारीची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि यशस्वी लसीकरण कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी आमदार मिहीर कोटेचा, नगरसेविका समीता कांबळे, भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार