Today attended inauguration of the Corona Vaccination Center organised by BJP Corporator Vinod Mishra at Nirankari Satsang Hall in Janubhoye Nagar, Kurar village Malad.

On this Occasion Had a Discussion with health officials who contributed to control the second wave of corona. Also met & interacted with Senior Citizens at vaccination Center.

Similarly, in view of the increasing incidence of corona infection suggested to speed up the vaccination programme and Appealed to work together to defeat the threat of coronavirus.

On this occasion Rutuja Baraskar Medical Officer, Corporation North, BJP Karyakartas and other office bearers were present. Manoj Kotak MP

आज मालाड येथील कुरार गाव येथे जानुभोये नगर येथील निरंकारी सत्संग हॉल येथे भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा आयोजित कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले.

याप्रसंगी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली ज्यांनी कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यास हातभार लावला. तसेच लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

त्याचप्रमाणे कोरोना संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता लसीकरण कार्यक्रमास गती देण्यास सांगीतले आणि कोरोनाव्हायरसच्या धोक्याला हरवण्यासाठी एकत्र काम करूया असे आवाहन केले.

याप्रसंगी मनपा पी उत्तर वैद्यकीय अधिकारी ऋतूजा बारस्कर व भाजप कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार