Today Visited Blood Donation Camp organised by Vishwa Hindu Parishad, Bajrang dal at Ghatkopar East.

Many people require urgent blood and by donating blood we easily give them life. This is one of the biggest satisfactions one can experience. It makes us proud and can also give us a purpose of life ,the feeling that you made a difference to someone’s life.

Kudos to VHP for organizing this blood donation drive. We are grateful to all those who came forward & donated blood.

On this occasion Corporator Bhalchandra Shirsat, Ghatkopar East Mandal President Ravi Punj, NE District President Ashok Rai BJP Karyakarta and Other Office bearers were present. Manoj Kotak MP

आज घाटकोपर पूर्व येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली.

"बर्‍याच लोकांना तातडीने रक्ताची आवश्यकता असते आणि रक्त देऊन आपण त्यांना सहज जीवन देतो आणि हा मनाला समाधान देणारा सर्वात मोठा अनुभव आहे. यामुळे अभिमान वाटतो आणि एखाद्याला जीवनाचा हेतू देखील मिळू शकतो - ही एक अशी भावना ही आहे की आपण एखाद्याच्या आयुष्यात फरक निर्माण केला आहे.

रक्तदान मोहिमेचे आयोजन केल्याबद्दल व्ही.एच.पी. चे अभिनंदन आणि पुढे येऊन रक्तदान केलेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

याप्रसंगी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, घाटकोपर पूर्व मंडळ अध्यक्ष रवी पुंज, ईशान्य पूर्व जिल्हाध्यक्ष अशोक राय भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार