Today Visited Blood Donation Camp organised by Corporater Sarika Pawar at Ward 111 Shivai Vidyamandir, Bhandup Gaon.

The purpose to organize a blood donation camp is to motivate people to donate blood. Our karyakartas giving a helping hand to everyone by doing blood donation camps & other activities.

Many people participated in this movement & Donated blood. I also appealed to people Donate Blood And Be The Reason For A Smile On Someone’s Face

On this occasion BJP Group Leader & Corporator Prabhakar Shinde, NE District President, Ashok Rai, Vikhroli Mandal President Mangesh Pawar, BJP Karyakartas and Other Office bearers were present. #DonateBloodSaveLives Manoj Kotak MP

आज वॉर्ड 111 शिवाई विद्यामंदिर, भांडुप गाव येथे नगरसेविका सारिका पवार आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली.

रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागील हेतू म्हणजे लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आणि आमचे कार्यकर्ते रक्तदान शिबिरे व इतर उपक्रम राबवून सर्वांना मदतीचा हात देत आहे.

अनेक लोक सहभागी झाल्याचे पाहून आणि रक्तदान केल्याबद्दल आनंद झाला. याप्रसंगी मी लोकांना आवाहन केले की रक्तदान करा आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे कारण बना.

याप्रसंगी भाजपा गटनेते व नगरसेवक प्रभाकर शिंदे, भाजप ईशान्य पूर्व जिल्हाध्यक्ष अशोक राय, विक्रोळी मंडळ अध्यक्ष मंगेश पवार, भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. #रक्तदानहेजीवनदान मनोज कोटक खासदार