Today Visited Blood Donation Camp organised by Rajni Kadam at Ward 117 Kanjurmarg East.

Non-availability of Blood during COVID pandemic might adversely effect patients in need and we are proud of our BJP Karyakartas who are organizing blood donation camps at various places.

The people participated in the blood donation camp & I was very happy to see their enthusiasm and On this occasion thanked all the blood donors for taking part in large numbers and Urged people to donate blood before Vaccination.

On this occasion BJP Group Leader & Corporator Prabhakar Shinde, Prabhakar Shinde, Corporator Shrinivas Tripathi, Vikhroli Mandal President Mangesh Pawar, NE District General Secretary Deepak Dalvi BJP Karyakarta and Other Office bearers were present. Manoj Kotak MP

आज वॉर्ड ११७ कांजुरमार्ग पूर्व येथे रजनी कदम यांनी आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली.

कोविड महामारी दरम्यान रक्ताची उपलब्धता नसल्यामुळे अनेक रूग्णांवर प्रतिकूल परिणाम होतो आणि आम्हाला आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचा अभिमान आहे जे या कोरोना महामारी मध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत.

लोक रक्तदान शिबिरात सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह पाहून खूप आनंद झाला आणि यावेळी सर्व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि लसीकरण करण्यापूर्वी लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी भाजपा गटनेते व नगरसेवक प्रभाकर शिंदे, नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, विक्रोळी मंडळ अध्यक्ष मंगेश पवार, भाजपा ईशान्य पूर्व जिल्हा सरचिटणीस दीपक दळवी, भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार