To curb the rising number of corona and facilitate vaccination, Today attended Inaugration of Vaccination Center organised by Corporater Bindu Trivedi at BMC N ward, Jolly Gymkhana Ghatkopar. Our Aim is to vaccinate as many people as quickly and efficiently as we can for a healthier and safer community. Therefore, every citizen should be vaccinated as soon as possible. On this Occasion Had Discussion with health officials who contributed to control the second wave of corona, & also interacted with Senior Citizens at vaccination Center and instructed the authorities to make further improvements in the vaccination campaign. On this occasion MLA Parag Shah, Corporater Bhalchandra Shirsat, BJP Karyakartas and other office bearers were present. *Manoj Kotak MP*

कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि लसीकरण सुलभ करण्यासाठी आज बृहन्मुंबई महापालिका N वॉर्ड जॉली जिमखाना घाटकोपर येथे नगरसेविका बिंदू त्रिवेदी आयोजित लसीकरण केंद्राच्या उद्घाटनास हजेरी लावली. निरोगी आणि सुरक्षित समुदायासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या नियंत्रणास हातभार लावणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांशी भेट घेऊन संवाद साधला आणि अधिकाऱ्यांना लसीकरण मोहिमेत अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी सूचना केल्या. याप्रसंगी आमदार पराग शहा, नगरसेवक भालचंद्र शिरसाट,आणि भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*