Today launched the Oxygen Cylinder service for the residents of North East Mumbai and inaugurated the Isolation Center for HRC at Friends Academy Mulund alongwith Singer Sonu Nigam.

As the raging wave of COVID-19 leaves the shortage of oxygen so In support of the healthcare infrastructure amid the ongoing second wave, launched a oxygen cylinder service for emergency support for North East Mumbai Residents, So it will help ordinary citizens.

Similarly, a well-equipped isolation center set up by aadighantakarn charitable trust with 50 beds has been inaugurated which will provide routine checkups, basic medicines and better meals for all .

On this Occasion also had a good conversation with singer Sonu Nigam, who helped people during the Corona period and also we appealed to people to get vaccinated as soon as possible to fight against corona.

On this Occasion Friends acadamy trustees alongwith other trust members were present Manoj Kotak MP

आज ईशान्य मुंबईच्या रहिवाशांसाठी ऑक्सिजन सिलेंडर सेवा सुरू केली आणि एचआरसीसाठी आयसोलेशन केंद्राचे उद्घाटन फ्रेंड्स अकॅडमी मुलुंड येथे गायक सोनू निगम यांच्यासमवेत केले.

कोविड -१९ च्या लाटेमुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे म्हणूनच चालू असलेल्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांच्या समर्थनार्थ ईशान्य मुंबई रहिवाशांसाठी तातडीच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलिंडर सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मदत होईल.

त्याचप्रमाणे आदिघंटाकर्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने सुसज्ज असे ५० बेडचे आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन केले असून रुटीन चेकअप, मूलभूत औषधे ,जेवणाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देईल.

यावेळी गायक सोनू निगम यांच्याशी चांगली बातचीत सुद्धा झाली, त्यांनी या कोरोना काळात लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे लोकांना आवाहन केले.

याप्रसंगी फ्रेंड्स अ‍ॅकॅडमीचे विश्वस्त व इतर विश्वस्त सदस्य उपस्थित होते मनोज कोटक खासदार