स्वत:ला शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:ला इतरांच्या सेवेत झोकून देणे, आज मातृदिनाच्या निमित्ताने १० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर चे वितरण करण्यात आले. पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनीही आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले. ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सिविल रुग्णालयांना सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी आम्ही अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या मदतकार्याबद्दलही चर्चा केली.

याप्रसंगी नगरसेविका बिंदू त्रिवेदी, गोल्फर कृषीव टेकचंदानी, भाजप कार्यकर्त आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते मनोज कोटक खासदार

The best way to find yourself is to lose yourself in the service of others so today more 10 Oxygen concentrator was distributed on the occasion of Mother's Day. Padma Shri Anuradha Poudwal also donated an 5 oxygen concentrator in memory of her late husband. These oxygen concentrators were handed over to civil hospitals. On this occasion, we also discussed about the relief work carried out by Anuradha Poudwal's Suryoday Foundation.

On this occasion Corporator Bindu Trivedi, Golfer Krishiv Tekchandani, BJP Karyakartas and other office bearers were present Manoj Kotak MP