Today Visited Blood Donation Camp organised by BJP ward 118 at Vikhroli East.

Considering the intensity of Covid and Blood scarcity, BJP carrying out blood donation camp everywhere & trying to fulfill responsibility.

Happy to see the enthusiasm among the blood donors. I urge every citizen of Mumbai to Donate Blood & Save lives

On this Occasion Srinivas Tripathi, Yojana Thokle, Ketki Sangle, Prathamesh Rane, BJP Karyakartas and Other Office bearers were present. Manoj Kotak MP

आज विक्रोळी पूर्व येथे भाजपा प्रभाग 118आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली.

कोविड आणि रक्तटंचाईची तीव्रता लक्षात घेता, भाजपा सर्वत्र रक्तदान शिबिर राबवित असून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.

रक्तदात्यांमधील उत्साह पाहून आनंद झाला. मी मुंबईतील प्रत्येक नागरिकाला रक्तदान व जीवन वाचवावे अशी विनंती करतो याप्रसंगी श्रीनिवास त्रिपाठी, योजना ठोकले, केतकी सांगळे, प्रथमेश राणे, भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार