Today Visited Blood Donation Camp organised by Bhandup Gujarati Seva Mandal at Bhandup West.

The blood you donate gives someone a chance once again in life. Every citizen should donate blood & take part in war against Corona and make sure enough blood accumulated in the blood banks.

Blood donation camp turned out be a great success with the most enthusiastic participation, We are extremely overwhelmed by generosity and love shown towards the people in need.

On this Occasion BJP Karyakartas and Other Office bearers were present. Manoj Kotak MP

आज भांडुप पश्चिम येथे भांडुप गुजराती सेवा मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली.

आपण दान केलेले रक्त एखाद्याला आयुष्यात पुन्हा एकदा संधी देते. प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे आणि कोरोनाविरूद्ध युद्धामध्ये भाग घ्यावा आणि रक्तपेढ्यांमध्ये पुरेसे रक्त जमा झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. आजचे रक्तदान शिबिर अत्यंत उत्साही सहभागाने यशस्वी ठरले आणि लोकांनी गरजू लोकांबद्दल दाखवलेली उदारता आणि प्रेम पाहून मन भारावून गेले.

याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार