Today Inaugurated 50 bedded Isolation Center at Shri Kutchi Lohana Mahajan, RRT road Mulund West.

The Covid Care Center is equipped with 50 beds and doctors & nurses are available 24x7. It also provides routine checkups, basic medicines for all patients, Daily meals and clean and hygienic arrangements for the patients.

This center will augment the existing health infrastructure and help in our fight against Covid and determination & will, we shall win!

On this Occasion MLA Mihir Kotecha, Corporator Prakash Gangadhare, Trustees of Kachi Lohana Mahajan Samaj, BJP Karyakartas and Other Office bearers were present. Manoj Kotak MP

आज श्री कच्छी लोहाना महाजन, आरआरटी रोड मुलुंड वेस्ट येथे आज 50 बेड असलेल्या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन झाले.

हे कोविड केअर सेंटर ५० बेड्स ने सुसज्ज आहे आणि डॉक्टर व नर्सेस २४ तास मदतीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रुटीन चेकअप, सर्व रूग्णांसाठी मूलभूत औषधे, जेवणाची उत्तम व्यवस्था आणि रूग्णांसाठी स्वच्छ व आरोग्यदायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

हे केंद्र अस्तित्त्वात असलेल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना वाढवेल आणि कोविडविरूद्ध आपल्याला लढायला मदत करेल आणि दृढनिश्चय व इच्छाशक्तीच्या जोरावर आपण जिंकू!

याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, कच्छी लोहाना महाजन समाजाचे विश्वस्त, भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार