Today Visited Blood Donation Camp organised by Kutch yuvak sangh & Ward 104 BJP at Mulund.

Blood donation is a service to humankind. By donating blood, you help someone in need, & it can very well save a precious life and Every blood donor is a life saver.

At this time People enthusiastically participated in blood Donation Camp & donated blood. Thanked people who came to donate blood and interacted with blood donors.

On this occasion MLA Mihir Kotecha, Corporator Prakash Gangadhare, Trustees of Kutch yuvak sangh, BJP Karyakartas and Other Office bearers were present. Manoj Kotak MP

आज मुलुंड येथे कच्छ युवक संघ व प्रभाग १०४ भाजपाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली.

रक्तदान ही मानवजातीची सेवा आहे. रक्तदान करून, आपण एखाद्या गरजू व्यक्तीस मदत करू शकतो आणि यामुळे एक अनमोल जीवन वाचवू शकतो आणि प्रत्येक रक्तदाता हा जीवन वाचवणारा आहे.

यावेळी लोक रक्तदान शिबिरात उत्साहाने सहभागी झाले आणि रक्तदान केले. याप्रसंगी रक्तदान करण्यास आलेल्या लोकांचे आभार मानले आणि रक्तदात्यांशी संवाद साधला

याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधारे, कच्छ युवक संघाचे विश्वस्त, भाजपा कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक खासदार