मुंबईत सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेच्या गर्दीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करून घेण्यास गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यासंदर्भात महाकवी कालिदास नाट्यमंदिर मैदान, प्रियदर्शिनी क्रीडा संकुल, पुरुषोत्तम खराज रोड, मुलुंड पश्चिम येथे त्वरित ड्राइव्ह इन लसीकरणाची विशेष मोहीम सुरू करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.

पीके रोड सेंटरमुळे गेटवर तसेच रस्त्यावरही अनागोंदी निर्माण होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी लवकरात लवकर हे लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे आणि डोर स्टेप लसीकरणाची अंमलबजावणी होईपर्यंत, ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल. आम्ही लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करीत आहोत, ज्याचा सामान्य नागरिकांना फायदा होईल. मनोज कोटक खासदार

A special drive-in vaccination drive has been demanded to BMC at Mahakavi Kalidas Natyamandir Maidan, Priyadarshini Sports Complex, Purushottam Kharaj Road, Mulund West in view of the inconvenience faced by many senior citizens due to the ongoing Covid vaccination drive in Mumbai.

The PK Road Center is creating chaos at the gate as well as on the road. Therefore, for the safety and convenience of the senior citizens, it is necessary to start this vaccination center as soon as possible and until the implementation of door step vaccination, the drive-in vaccination center will provide relief to the senior citizens.

We are following matter further in a view to starting vaccination centers as soon as possible which will benefit the common citizen. Manoj Kotak MP